व्हाट्सॲपवर कर्मचाऱ्याकडून प्रचार नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित

नांदेड, दि. २८ : निवडणूक काळात आपल्या ‘व्हाट्सअप’, ग्रुप वरून प्रचार करणे एका कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले आहे. पंचायत समिती नायगाव येथील यु. एस. धोटे या वरिष्ठ सहाय्यकाला निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज जारी केले आहे. … Continue reading व्हाट्सॲपवर कर्मचाऱ्याकडून प्रचार नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित